यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा स्पर्धा - राहू केंद्र निकाल
📢1 ली ते २ री स्पर्धा : १) लिंबू चमचा प्रथम क्रमांक शाळा
पालक–शिक्षक सभा शुक्रवार 5pm.
प्रकल्प सादरीकरण सादर करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर.
स्कूल सुरू आहे — सर्व विद्यार्थी वेळेत या.
विज्ञान प्रदर्शन उद्या सकाळी 10 वाजता.
पालक–शिक्षक सभा शुक्रवार 5pm.
प्रकल्प सादरीकरण सादर करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर.
- यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा स्पर्धा. जि.प.प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे यवत बीटस्तरीय स्पर्धा दिनांक ११ ते १२/१२/२०२५ रोजी होणार आहेत..
इयत्ता १
Add more photos
इयत्ता २
Add more photos
इयत्ता ३
Add more photos
इयत्ता ४
Add more photos
नमस्कार ,
शैक्षणिक वर्ष 2025-26 चे इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरु झाले आहेत. तरी सर्व पालकांनी 6 वर्ष पृर्ण झालेल्या बालकास आपल्या प्राथमिक शाळेत दखल करून घ्यावे. त्यासाठी शक्य असल्यास खालील गुगल फॉर्म भरून शाळेस सहकार्य करावे.
👇🔍👇
शाळा प्रवेश फॉर्म २०२६-२०२७
शाळेची वैशिष्ट्ये :
1) पुरेशा वर्गखोल्या
2) प्रशिक्षित शिक्षकवर्ग
3) शासकीय योजनांकी अंमलबजावणी
4) विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष
5) स्पर्धा परीक्षांची तयारी
6) शालेय व सहशालेय उपक्रमांचे आयोजन
7) विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव
8) ISO मानांकित शाळा
Subscribe to:
Comments (Atom)