📢 दिनांक ०९ ऑगस्ट२०२६ ते दिनांक १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत "हर घर तिरंगा "हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
📢 माहे ऑगस्ट २०२६ मधील सुट्ट्यांची यादी * स्वांतत्र्यदिन दि.१५/०८/२०२६ (शनिवार) , 📢 नागपंचमी दि. १७/०८/२०२६ (सोमवार) , 📢 ईद-ए-मिलाद दि.२६/०८/२०२६ (बुधवार) , 📢 रक्षाबंधन दि.२८/०८/२०२६
- लवकरच शाळेतील इयत्ता दुसरी ते चौथी च्या विद्यार्थ्यांची निपुण पुणे चाचणी व पायाभूत चाचणी होणार आहे. तरी सर्व पालक व विद्यार्थी यांनी नोंद घ्यावी..
इयत्ता १
फोटो लवकरच उपलब्ध होतील
इयत्ता २
विद्यार्थ्यांचे फोटो
इयत्ता ३
विद्यार्थ्यांचे फोटो
इयत्ता ४
विद्यार्थ्यांचे फोटो
नमस्कार ,
शैक्षणिक वर्ष 2025-26 चे इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरु झाले आहेत. तरी सर्व पालकांनी 6 वर्ष पृर्ण झालेल्या बालकास आपल्या प्राथमिक शाळेत दखल करून घ्यावे. त्यासाठी शक्य असल्यास खालील गुगल फॉर्म भरून शाळेस सहकार्य करावे.
👇🔍👇
शाळा प्रवेश फॉर्म २०२६-२०२७
शाळेची वैशिष्ट्ये :
1) पुरेशा वर्गखोल्या
2) प्रशिक्षित शिक्षकवर्ग
3) शासकीय योजनांकी अंमलबजावणी
4) विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष
5) स्पर्धा परीक्षांची तयारी
6) शालेय व सहशालेय उपक्रमांचे आयोजन
7) विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव
8) ISO मानांकित शाळा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment